Marathi Status Top 300+ Marathi Shayari

Marathi Status Top 300+ Marathi Shayari Unique Collection {Latest Updated Marathi WhatsApp Status Best Marathi Status} Marathi Shayari Today I am Sharing with you the Marathi Status Shayari  in Marathi Language. Mostly Marathi People Want 2 Line Marathi Whatsapp Status Marathi Status is Unique status you can get it and use it on your Whatsapp. Whatsapp Status Marathi the Best Status collection is Given below.I hope You will Like our Marathi Status for whatsapp Collection

Marathi Status

Marathi Status

“काही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात. बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात. काही माञ आपोआप जपली जातात”

“ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर…. दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे”

“येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे.”

“अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬”

marathi status fb

 “जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू”

  “ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.”

” चाहूल आहे हि, पहिल्याच प्रेमाची”

” जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे “

” जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे”

 “जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”

Marathi Shayari

Marathi Shayari

 “आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले”

“पाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस.”

 “मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना”

“आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, पहिल वहिल प्रेम असत, हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार, मोत्यासारख दव असत”

“आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले”

cool marathi status message

” डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे”

 “आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त कोणाची तरी साथ असावी लागते”

 “आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.”

 “एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो”

 “अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात”

 “आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार चला हवा येऊ द्या “

“माझ्याशी नडेल तो नरकात सडेल”

 “जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे”

 “जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही”

 “जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं”

” आई … दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई”

“स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे.. तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे”

 “जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना”

” अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे”

“तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा”

“किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण”

“असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे”

“जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या… जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे”

“तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल”

“कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते.”

“गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली”

funny marathi status

“आमच्या मित्रांची नजर आणि जिगर वाघाची असते म्हणुन आमचे जगने बेफिकर असते”

“ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक”

” जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ”

“ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला”

“ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला”

” तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा”

“विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी”

“प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन”

 “आठवण करुन देतो पाऊस , तुझ्या त्या स्पर्शाची…ओलिचिंब भिजलेली तू ,मिठीत माझ्या असल्याची”

“आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी”

” चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे”

 “आपले नाव ऐकले की गाव हलते”

 “जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो… सहवास नाही.”

” सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं”

” जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे हवे, कुस्करणार्‍याला पण ते सुगंधच देते”

” असायला हवी अशी एखादी तरी जिच्यात मी हरवून जावे”

Marathi Status For Whatsapp

“आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची”

“एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे”

“जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक, जीवनात चमत्कार होत नाहीत. दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.”

आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते”

“अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल”

“ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली तुझ्यासारखे खूप भेटतील मला”

“मी पण हसून तिला विचारल आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला”

“जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे”

“केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.”

“आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.”

“समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.”

“तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले”

“काही गैरसमज इतके मनाला बोचतात.. की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात”

“गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही”

“तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहे कि आयुष्याला ही वाटावे कि आयुष्य किती कमी आहे”

“तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव”

marathi status on love life

“एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात,
तुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात…”

 कुणी कुणाच नसत ,अस फक्त म्हनायच असत , मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत…

 सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!!

 क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.

 जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीला बदलतात, पण त्याचा आत्मा एकच असतो.

 जी माणसं रागवतात ती नेहमी खरी असतात… कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे…

 माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? …. … .. .. .कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची…

 नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम करणार नाही……

 चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची… !

Marathi Love Status

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……”

 गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.

 वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. अनुभवम्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते …

 जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत …

  अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम

 गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही ‘पार्शालिटी’
देण्याचा ‘टाईम’ चुकेल पण नाही चुकायची ‘इक्वॅलिटी’”

Marathi WhatsApp Status

 जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता, ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता.

 तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…

 जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!..

 माझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…

  डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात…पण मन जाणणारे कमी च असतात…

  तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…!

 तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा… तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं…

 कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..

 आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.

“चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो”

“खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला I AM FINE म्हणनं”

“आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते”

“आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे”

Marathi Shayari

 “तुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे,आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना”

” जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले”

 “झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात ,तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात,तेव्हा ती फक्त जगतात.वाढत नाहीत .फक्त दिसतात ,पण त्यांची वाढ खुंटलेली असते”

“उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार”

 “आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं”

“कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल”

Marathi Status

 “आयुष्याने एक गोष्ट शिकवली….कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतात,भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात”

 “जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे”

 “तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही”

” तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे”

 आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं

 मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…!

 लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात…

 वाट पाहीन …पण तुलाच घेउन जाईन…

  टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच…

 हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे..

marathi shayari dosti

 त्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे…

 जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात…

 कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही…

  एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच !

 दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

 एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .

 आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…

 म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!

 ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत…

marathi shayari on life

 आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.

 ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.

 मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

 खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते”

 ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील …

 अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

 कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…

 ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला…

 चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..

 तुझं हो जर ऐकले ना… तर दिल धडधड करायला लागतं ..!

 GF ला कधी रडवू नकोस… कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात…

  “सुंदर तर सर्वच मुली असतात पण,
ती लाखात एक होती”

  आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत..

 “आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

  नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते…

 एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…

  चांगल्यासाठी असतं

 आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला … जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !

 माझ्या स्वप्नात का येते ती?

Shayari On Marathi

 तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते…

  जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…

  “तु आहे म्हणुन तर…
सगळं काही माझं आज आहे
हे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…”

  बस झालं….आता जशी दुनिया तसा मी…

 उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

  अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात…

 “मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा… वेलेंटाईन डे जवळ येतो आहे…

 माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती पण तुला कधी नजरेसमोर यावस वाटलच नाही…

 कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत…

  नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही…

 पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत…

marathi shayari status

 देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे…

 तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर…

 आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..

 एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..

 रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते

 तुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे, तुझी बांधिलकी तिथे असली तरी तुझा मितवा इथे आहे…

 जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?”

Marathi Status

 ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ !

 इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…

 आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.

  गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.

 तिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते…

 आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका… अपयश यशामधे बदलते वेळेनुसार… पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत…

 “कोणी मनासारखं जगत असतं
आणि
कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!”

Marathi Sad Status On Life

 पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला !!!

 रडू तर येत होत… डोळ्यात मात्र दिसत नव्हत… चेहरा कोरडा होता… पण मन मात्र भिजत होत…

 सारं काही जाणतेस तू… परत मी सांगायलाच हवं का ? नजरेतल्या भावना वाचतेस तू… त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?

 अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

 शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हव अश्या सुंदर मनामध्ये माझ प्रेम वसायला हव..!!

  हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !

 चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते.

 कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.

  आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

Marathi Status

 नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो…

 जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम …

 सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…

  तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…

 जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…!

 जगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली ‘ कोंबड्यांची पोल्ट्री ‘ असावी..

 जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.

 सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा…

 जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही…

 आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.

 तुझ्या पिरतीचा हा विंचु मला चावला…

Marathi Love Status

“देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला ”बहिण” दिली असावी”

 “असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील”

“प्रे म्हणजे प्रेरणा तुझी… म म्हणजे मन माझ”

“मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक…… माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या”

“आजकालच्या realationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात”

  “काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला”

” तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते”

Marathi Love Status

“तुझं हसणं आणि माझं फ़सणं, दोन्ही एकाचवेळी घडलं… नकळत माझं मन, तुझ्या प्रेमात पडलं”

 ” कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही”

 “तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना
तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा”

जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!

आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही…

गंमत खरेदी करण्यात नाही… हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे…

जेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे.. तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं…

जीवन हे असच असत ते आपल असल तरी इतरांसाठी जगावच लागतं….

जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते…

मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत…

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं”

Marathi Sad Status

अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

 चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.

 देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…

आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत… समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून… त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत

जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून, तर .. वाचता वाचता का होईना, ती झोपली असती मला छातीशी धरून ….

चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात , त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात …

जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !

HindStatus.Com